स्वप्निलभाऊ बसवंते यांच्या  देवा मेडिकलचे गुरूवर्य श्री संत एकनाथ नामदेव महाराज यांच्या हस्ते उद्घाटन

कंधार ; प्रतिनिधी

आज  दिनांक 28 नोव्हेबर रोजी कंधार येथे स्वप्निलभाऊ बसवंते  यांच्या  देवा मेडिकलचे  उद्घाटन  गुरूवर्य श्री संत एकनाथ नामदेव महाराज यांच्या शुभहस्ते झाले .

यावेळी माजी जि.प सदस्य  प्रा डॉ पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे, माजी नगरसेवक शहाजी नळगे , माधवराव पेठकर ,यांच्यासह समाज बांधव व मित्रपरीपार मोठ्या संखेने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *