क्रांती सुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा कंधार येथे अभिवादन

 

कंधार ; प्रतिनिधी

क्रांती सुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा कंधार येथे अभिवादन करताना, संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष युवानेते कृष्णाभाऊ भोसीकर, प्राचार्य किरण बडवणे व प्राध्यापक,शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर,कर्मचारी उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *