कंधार ; प्रतिनिधी
कंधारेवाडी येथे चातुर्मास माळीच्या समाप्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून ह. ब. प. श्री गजगे महाराजांचा सत्कार करून शुभ आशीर्वाद घेताना शिवसेनेचे नेते मा. एकनाथ दादा पवार (शिवसेना राज्य संघटक) यावेळी गावकऱ्यांच्या वतीने दादांचा यथोचित सत्कार करण्यात आला
त्यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आनंदा पवार ,युवानेते सचिन पेठकर तसेच कंधारेवाडी येथील पवन सर कंधारे,विश्वनाथ केंद्रे ,शंकर डीगोळे व गावातील नागरिक तथा पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.