भाजपाची सत्ता आल्या बद्दल फटाके फोडून लोहा येथे जल्लोस

लोहा – छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थान राज्या मध्ये भाजपाची सत्ता आल्या बद्दल फटाके फोडून जल्लोस साजरा करतांना भाजपा पंचायत राज ग्राम विकास प्रदेशाध्यक्ष गणेश काका जगताप यांच्या मार्गदर्शनात मराठवाडा सह संयोजक माधवभाऊ पांचाळ, प्रसाद कुलकर्णी, वैशाली नागरे, संतोष चौधरी, समाधान गायकवाड, निलेश कुंटूरकर, प्रविण मगीडवार, निळू पाटील, शंकर कदम, कपिल करेवाड, दिगंबर टिपसरे, संतोष काकुरले, गणेश केंद्रे, सोनू महाबळे, ईश्वर पोषट, राजू इंगळे, संतोष चेऊलवान हरी बाचेवाड आदी.
छाया-विनोद महाबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *