फुलवळ येथे दिव्यांग दिनाच्या निमित्ताने माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी केला दिव्यांगाचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

आज फुलवळ येथे 3 डिसेंबर रोजी फुलवळ येथे दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देण्यात आले दिव्यांग बांधवांना मिठाई फराळाची सोय करण्यात आली यावेळी दिव्यांग बांधव शेख गफार अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नांदेड शेख सादक भाई शेख अखिल शामराव गोधने संजीव बसवंते ऋषिकेश केंद्रे विठ्ठल जाधव केवढा नाईक तांडा संभाजी सोमासे इतर उपस्थित मान्यवर व

गावकरी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्ता माणिकराव डांगे कार्यक्रमाचे सहयोजक माजी सरपंच देवकांबळे बालाजी भुजंगा ग्रामपंचायत सदस्य फुलवळ  चंदबसआप्पा मंगनाळे ग्रामपंचायत सदस्य फुलवळ प्रवीण कुमार मंगनाळे ग्रामपंचायत सदस्य फुलवळ धोंडीबा बोरगाव पत्रकार फुलवळ दिगंबर डांगे पत्रकार फुलवळ सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दादा बनसोडे कैलास बसवंते दीपक बसवंते ऑटो इंडियन अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटीचे संचालक उद्धव देवकांबळे सामाजिक कार्यकर्ते अविनाश डांगे वसंत दादा मंगनाळे सामाजिक कार्यकर्ते फुलवळ ग्रामपंचायत चे शेवक सूर्यकांत जिलेवाड सामाजिक कार्यकर्ते बालाजी ताटे सोमसवाडीकर इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडीबा बोरगाव यांनी केले मनोगत वसंत दादा मंगनाळे  यांनी केले   माजी सरपंच बोलताना म्हणाले दिव्यांग बांधवांसाठी मिनी मंत्रालय उभारण्यासाठी प्रयत्न करू   जागा उपलब्ध करून ग्रामपंचायत मध्ये सर्वांना विश्वासात घेऊन सरपंच साहेबाना विनंती करण्यात येईल असेही यावेळी बोलण्यात आले  असे आश्वासन यावेळी दिले गावातील मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *