पेठवडज येथे साखळी उपोषणाचा 80 वा दिवस….

 

प्रतिनिधी,

कंधार:-जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मा.श्री. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसल्यानंतर दिनांक 07. 09.2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज येथे उपोषणाला बसल्यानंतर पाठिंबा म्हणून मा.श्री. संभाजीराव पा. बाबाराव गोंधळे व तसेच एकनाथ नामदेव उर्फ डावकोरे (उपोषण कर्ते) व मा.श्री. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला पाठीमागे घेतल्यानंतर दिनांक 14.9.2023 रोजी पासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. व दिनांक 4.12.2023 रोजी साखळी उपोषणाचा 80 वा दिवस असून यावेळी मा.श्री. प्रदीप गुंडुराव दामले व तसेच मा.श्री. केरबा चंदर दामले व मा.श्री.पवन नागोराव डावकोरे व तसेच मा.श्री. विजयराव आबाराव राजे व तसेच मारोती बाबाराव डावकोरे (सामाजिक कार्यकर्ते) श्री. विठ्ठल माधवराव गोंधळे व तसेच शिवकुमार विठ्ठल गोंधळे व परमेश्वर शंकर कंधारे यांनी सकल कुणबी मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून आज दिनांक 04.12.2023 रोजी साखळी उपोषणाला बसलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *