कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

धर्मापुरी : येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आज दि ०६ डिसेंबर २३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यावेळी जय भगवान सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव ( अण्णा ) गुट्टे, प्राचार्य डॉ होळंबे टी एल सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख प्रा भगवान आमलापुरे आणि दत्तूमामा मुंडे छायाचित्रात दिसत आहेत.

फोटो क्लिक : प्रा मुंडे जी आर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *