जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 नांदेड ; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. मोहन हंबर्डे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, किशोर स्वामी, विरेंद्रसिंघ गाडीवाले, डॉ. मीनल पाटील खतगावकर, डॉ. अंकुश देवसरकर, श्रावण रॅपनवाड, सुरेंद्र घोडजकर, काँग्रेस मागासवर्गीय विभाग जिल्हाध्यक्ष प्रा. मनोहर पवार, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष डॉ. गंगाधर सोनकांबळे, सामाजिक न्याय विभाग महानगर जिल्हाध्यक्ष प्रविणकुमार कुपटीकर, सेवा दल जिल्हाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, किशोर भवरे, डॉ. रेखा पा. चव्हाण, अनिता इंगोले, प्रा. ललीता कुंभार, संजय पा. शेळगावकर, माजी उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, विठ्ठल पावडे, संजय पांपटवार, प्रफुल सावंत, सुरेश हटकर, विजय देवडे, रोहिदास जाधव, डॉ. विश्वास कदम, अविनाश कदम, सुभाष पाटील, अशोक एडके, सुभाष काटकांबळे, अॅड. प्रसाद रानवळकर, उमाकांत पवार, उमेश सरोदे, सोनु संगेवार, लक्ष्मीण जाधव, संघरत्न कांबळे, अनिल कांबळे, राजु लांडगे आदी.

छायाचित- ज्ञानेश्वर सुनेगावकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *