हरिहरराव भोसीकर यांच्या निवडीबद्दल सत्कार

नादेड ; प्रतिनिधी

नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री हरिहरराव भोसीकर (तात्यासाहेब) यांची सतत सहाव्यांदा दि.महाराष्ट्र स्टेट को-आपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स मुंबई च्या संचालक पदि बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना  मा.उपसरपंच  श्री. नारायणराव  डोम.उपसरपंच तथा कंधार /लोहा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष शिवकुमार हरिहरराव भोसीकर ,आनंदराव  भोसीकर, आरुण  भोसीकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *