नांदेड ; प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा रस्त्या मंजूर करून निधी मान्य करणेसाठी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व श्रीक्ष्रेत्र उमरज चे मठाधिपती गुरु एकनाथ नामदेव महाराज यांनी दिल्ली येथे नितीनजी गडकरी केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री भारत सरकार यांची भेट घेतली
लोहा कंधार तालुक्यातील मिनी पंढरपूर समजल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध तिर्थक्षेत्र नामदेव महाराज मठ संस्थान उमरज व खंडोबा मंदिर माळेगावयात्रा या दोन्ही तिर्थक्षेत्रास जोडणारा माळाकोळी, वागदरवाडी, चोंडी ,दगडसांगवी उमरज , तळयाचीवाडी , नांदेड जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा रस्त्या मंजूर करून निधी मान्य करणेसाठी गडकरी साहेबांना निवेदन देताना संत नामदेव महाराज संस्थांन श्रीक्ष्रेत्र उमरज चे मठाधिपती गुरु एकनाथ नामदेव महाराज ,व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .