प्रधानमंत्री Narendra Modi यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू राष्ट्राला समर्पित

प्रधानमंत्री Narendra Modi यांच्या हस्ते आज अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू राष्ट्राला समर्पित करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

#MumbaiGetsAtalSetu
#mthlinauguration
#mumbaiconnect

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *