रोहीपिंपळगाव ता.मुदखेड जि.नांदेड येथे माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक दुर्दैवी घटना – सौ प्रणिताताई देवरे चिखलीकर

नांदेड,:रोहीपिंपळगाव ता.#मुदखेड जि.#नांदेड येथे माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक दुर्दैवी घटना घडली.अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीचे राहत्या घरून अपहरण करून आरोपीने अतिशय क्रूरपणे अत्याचार करून तिचे जीवन संपविले.तिच्या पश्चात कुटुंबीयांची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या सोबत चर्चा करून लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याची मागणी केली.जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलून आरोपीला तात्काळ जेरबंद करण्याच्या सूचना केल्या.पोलीस प्रशासन अतिशय संवेदनशीलपणे जलद गतीने तपास करत आहे. सदर घटणा संताप जनक असल्याची संतत्प प्रतिक्रिया भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष्या सौ प्रविता ताई देवरे चिखलीकर यांनी दिली

यावेळी भाजपा महानगराध्यक्षा श्रद्धा चव्हाण,भाजपा चिटणीस महादेवी मठपती,भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी खटिंग,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गोविंद गोपनपल्ले, सरचिटणीस मुन्ना चांडक,गणेशराव शिंदे,शंकरराव मुतकलवाड,गजू कमळे,शंकर पवार यांच्यासह आदिजण उपस्थित होते.

Narendra Modi Amit Shah Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Chitra Wagh Vanathi Srinivasan Girish Mahajan Pravin Darekar – प्रविण दरेकर Pratap Patil Chikhalikar Sambhaji Patil Nilangekar Sanjay Kenekar – संजय केनेकर Vikrant Patil Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJP Mahila Morcha Maharashtra BJP INDIA

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *