19 जानेवारी रोजी कंधार तहसिल कार्यालय समोर ठिय्या आंदोलन : साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा दर्शनीय भागात आला पाहिजे कंधारच्या सकल मातंग समाज बांधवाची मागणी

 

 

कंधार : प्रतिनिधी

19 जानेवारी रोजी कंधार तहसिल कार्यालय समोर ठिय्या आंदोलन : साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा दर्शनीय भागात आला पाहिजे कंधारच्या सकल मातंग समाज बांधवाची मागणी

 

मी येतोय तुम्ही पण या…

“मला लढा मान्य आहे रडगाणे नाही. समाजाच्या अस्मितेची लढाई आता माघार नाही”

ठिय्या आंदोलन

प्रमुख मागण्या – कंधार येथील डॉ. अण्णा भाऊ साठे संकुलनातील दुकानांची मुद्दत संपली असुन सदर दुकाने खाली करण्यात यावे. महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत 100 फुटाच सर्व अतिक्रमण काढून 100 फुटाचाच रस्ता झाला पाहिजे.

साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा दर्शनीय भागात आला पाहिजे.

दि 19 जानेवारी 2024 रोजी शुक्रवार सकाळी ठिक 11:00 वाजता.

स्थळ :- कंधार तहसिल कार्यालय समोर

विनीत :- सकल मातंग समाज तालुका कंधार

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *