कंधार, प्रतिनिधी
२२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त कंधार शहरात फटाके वाजवली गेली त्यावर ते फटाके बनवण्याकरिता धार्मिक ग्रंथातील मुद्रित कागद वापरल्या गेल्याचे वर्तमानपत्रातून व प्रसिद्धी माध्यमातून समजले, असा प्रकार झाला असेल तर या हा प्रकार निषेधार्य आहे.
असे फटाके बनवणाऱ्या कंपनीवर योग्य ती कार्यवाही करावी सदरील प्रकरणी योग्य ती चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी
अॅड. गंगाप्रसाद यन्नावार, निलेश गौर,
शिवा मामडे,अॅड.रवी केंद्रे आदीनी तहसिलदार कंधार यांना यांना आज दि 24 जानेवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे.