जननायक बिहारी बाबु,स्वातंत्र्य सेनानी,माजी मुख्यमंत्री,आदर्श शिक्षक कर्पूरी ठाकुर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्र शासनाचे मनपूर्वक अभिनंदन! शब्दबिंबातून गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांनी केले आहे!सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार