निवेदनानुसार सविस्तर माहिती तयार करण्याचे शिक्षण आयुक्त यांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश
*लवकरच शिक्षण आयुक्त घेणार शिक्षक महासंघा समवेत सहविचार सभा*……….
*शिक्षक महासंघाचे राज्य संघटनमंत्री कृष्णा हिरेमठ यांनी प्रलंबित प्रश्नाबाबत सहविचार सभा घेण्यासाठी आमदार उमाताई खापरे यांच्या पत्रासह महासंघाचे निवेदन माननीय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे सादर केले,मा आयुक्तांनी विशेष अधिकारी प्रशासन श्रीमती रावडे मॅडम यांना निवेदनानुसार सविस्तर माहिती तयार करून महासंघाला सहविचार सभेसाठी वेळ देण्याबाबत सूचना दिल्या*