प्रतिभगवानगड कंधार येथे 17 फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत भगवानबाबा, विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण कार्यक्रम

 

कंधार : प्रतिनिधी

प्रतिभगवानगड कंधार येथील राष्ट्रसंत भगवानबाबा, विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण कार्यक्रम दि. १७/०३/२०२४ रोज रविवारी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला भगवानगडाचे महंत न्यायाचार्य ह.भ.प. नामदेव शास्त्री सानप महाराज येणार असून त्यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे.

तरी सर्वांना विनंती आहे की, सर्वांनी या कार्यक्रमासाठी तनमनधनाने सहकार्य करावे,आपल्या सूचना मांडाव्यात, तसेच आपला वेळातील वेळ या कार्यक्रमासाठी खर्च करावा.असे आवाहन भगवानबाबा सेवाभावी प्रतिष्ठान, प्रतिभगवानगड,घोडज रोड , कंधारच्या वतिने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *