प्रियदर्शनी माध्यमिक मुलींचे विद्यालय कंधार येथील तीन विद्यार्थीनी चे NMMS परीक्षेत यश

प्रियदर्शनी माध्यमिक मुलींचे विद्यालय कंधार येथील तीन विद्यार्थीनी कु.राजलक्ष्मी कुरुडे,कु.प्रतीक्षा बुरफुले,कु.अनुजा उबाळे या विद्यार्थीनी NMMS परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याबद्दल त्यांचा शालेय साहित्य देऊन सत्कार करतांना‌,सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई भोसीकर,संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष युवानेते कृष्णाभाऊ भोसीकर,प्राचार्य किरण बडवणे,सौ.मनिषा कुरुडे,सौ.शामा पाटील,प्रविण जोगे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *