गुरू श्री संत नामदेव महाराज यांचा माजी सैनिक संघटनेच्या वतीने सत्कार

 

कंधार : प्रतिनिधी

पाताळगंगा उमरज दगडसांगवी हा मार्ग नॅशनल हायवे ला जोडला जाणार असल्याने…. सर्वांचे दैवत आमचे गुरू श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रत्यनातुन हा मार्ग जिल्हा प्रमुख दर्जाचा करून 30 कोटी निधी उपलब्ध केला हा मार्गाचे लवकरच काम सुरू होणार आहे त्या निमित्ताने आज माजी सैनिक संघटनेच्या वतीने भेट घेऊन माहाराजांचा सत्कार करून अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *