बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र व गोवा चे अध्यक्ष अँड. पारिजात पांडे कंधार तालुका अभिवक्ता संघास भेट

 

कंधार : प्रतिनिधी

बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र व गोवा चे अध्यक्ष अँड. पारिजात पांडे कंधार तालुका अभिवक्ता संघास आज दि.22 रोजी भेट दिली. यावेळी त्यांचा स्वागताचा कार्यक्रम घेण्यात आला त्यात कार्यक्रमचे अध्यक्ष मनुन सरकारी वकील अँड यादव तळेगावकर यांना कण्यात आले तर अँड अभय देशपांडे यांनी प्रस्तावना केली अँड दिलीप कुरुडे यांनी कंधारचा ईतिहास व मनोगत वक्त केले.

सुत्रसंचालन अँड अनिल डांगे यांनी केले,सत्कार मुर्ती महाराष्ट्र आणि गोवा चे अध्यक्ष अँड पारिजात पांडे यांचे सत्कार उपाध्यक्ष अँड हनमंत कूट्टे यांनी केला व कंधार तालुकाचे वैभव कंधारचा भोईकोट किल्लाची प्रतीमा भेट देउन त्याचा सत्कार केला. यावेळी त्यांच्या सोबत अँड.गणेश जामकर,अँड राम पवार यांचा पन सत्कार करण्यात आले व उपस्थित अँड बी.के पांचाळ,अँड एन.डी कोळनुरकर, अँड एस.एस.लाठकर,अँड डी.जी.कुट्टे,सकारी वकील अँड महेश कागणे,सकारी वकील अँड आर डब्लु जोशी, अँड निरज कोळनुरकर, अँड महेश कारामुंगे,अँड एस.एम.फुके,अँड एस.पी.जोंधळे,अँड सागर मुंखेडकर,अँड रवि केंद्रे,अँड श्रेयश धर्मापुरीकर,अँड महेश घाटे ,अँड.देउळगावकर मँडम अँड .डांगे मँडम,अँड सुहास मस्के अँड.हाफीस घडीवाला व अँड सागर डोंगरजकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *