नांदेड लोकसभा मतदारसंघातून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याबदल चिखली तालुका कंधार येथे जंगी स्वागत

कंधार : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या वतीने नांदेड लोकसभा मतदारसंघातून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज सोमवार दि.18 मार्च रोजी दुपारी एक वाजता दरम्यान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे यांचे गाव चिखली ता.कंधार जि. नांदेड येथे आगमनानिमित्त गावकऱ्यांनी स्वागत केले.यावेळी गावातील सर्व मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले तसेच गावकऱ्यांच्या वतीने खा.चिखलीकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी एडवोकेट संदीप पाटील चिखलीकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा लोहा विधानसभा प्रमुख प्रविण पाटील चिखलीकर, भारतीय जनता पार्टी माजी जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव नाईक, शंकरराव नाईक, साईनाथ पाटील कपाळे, सरपंच साहेबराव पोटफोडे,

 

साईनाथ कोळगिरे, सावळेश्वर सरपंच केशवराव कदम, हाळदा सरपंच हनुमंत हाळदेकर, भगवानराव हाके, वीरभद्र राजुरे, मारुती पाटील सूर्यवंशी, शिवा चक्रधर, विजय मंदावार, दगडू पाटील गायकवाड, महाजन पाटील, अच्युत पवळे, माजी सरपंच सतीश पवळे, हरिनाम पवळे, नामदेव पवळे आदींची उपस्थिती होती.

 

 

BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP) BJP INDIA Narendra Modi J.P.Nadda Amit Shah Nitin Gadkari Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Girish Mahajan

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *