महात्मा जोतीराव फुले यानां अभिवादन..

 

अहमदपूर ( प्रतिनिधी )
महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र व अहमदपूर फुले प्रेमीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त.
महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार आर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

आज सकाळी १०:०० वाजता महात्मा फुले ब्रिगेड महारष्ट्र अयोजीत…प्रदेश सरचिटणीस उत्तम जी. गोरे, लातूर जिल्हाध्यक्ष बाबुराव आरसुडे, महिला अघाडी तालुकाध्यक्ष कविता गोरे,शहराध्यक्ष राम शिंदे, कृष्णा गोरे, संतोष गोरे यांच्या हास्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस १९७ व्या जयंती निमित्त व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी पत्रकार दिनकर मद्देवार, महात्मा गांधी काॅलेजचे डाॅ. प्रा. कमलाकर शिवलकर, प्रा. कराड सर, प्रा. सुर्यवंशी सर, योगानंद गोरे,पार्थ गोरे, वेदांत शिंदे, धोंडीराम माळी, सदाशिव नकाते, बामसेफचे प्रा. सतीश ननीर सर, प्रोटानचे तालुकाध्यक्ष तानाजी पुठ्ठेवाड, व कार्याध्यक्ष आरविंद डाके, भारत मुक्तीमोर्चाचे सुप्रिय लामतुरे, माजी मु.अ. शेषेराव ससाने, दिलीप ससाने, दत्ता भालेराव, माजी नगरसेवक प्रकाश फुलारी, प्रा. अमलापुरे सर, रूपेश कुमार, गणेश हानमंते यानी दोन्ही महापुरूषांना पुष्प वाहुन अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *