क्रांतिपिता महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १९७ व्या जयंती

सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे, मुलींची पहिली शाळा पुण्याच्या तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात १९४८ रोजी काढणारे क्रांतिपिती महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवंदन गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांचे बहाद्दरपूरी काव्य नतमस्तक होते!

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *