पवित्र रमजान ईद निमित्त ईदगाह मैदान कंधार येथे मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा

पवित्र रमजान ईद :

पवित्र रमजान ईद निमित्त ईदगाह मैदान कंधार येथे मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा देताना, लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर, रमेशसिंह ठाकुर, कृष्णा भाऊ भोसीकर, राहुल पाटील पेठकर, यशवंत पाटील भोसीकर, आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित मुस्लिम बांधव. (विनोद महाबळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *