लातूर लोकसभा मतदारसंघचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ कंधार येथे मा मंत्री अमित भैया देशमुख यांची जाहिर सभा

लातूर लोकसभा मतदारसंघचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे साहेब यांच्या प्रचारार्थ बैठक कंधार येथे संपन्न…..
काँग्रेस पक्षाचे नेते तथा मा मंत्री अमित भैया देशमुख यांची जाहिर सभा दि:-29-04-2024
रोज:- सोमवार
वेळ:- 02 वा
स्थळ :- जि प शाळा मैदान कंधार
होणार आहे…
त्या अनुषंगाने काँगेस पक्ष कार्यालय कंधार बैठक संपन्न झाली…
या बैठकीस महाविकास आघाडी कंधार चे सर्व सन्मानित पदाधिकारी उपस्थित होते…!!!

#महाविकास_आघाडी____✌️
#indiagathbandhan2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *