एस टी ला धक्का देणारे एस टी कर्मचारी आणि प्रवासी यांचा दे धक्का

अंबाजोगाई : दि 1 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता माजलगाव आगाराची एस टी, बस क्रमांक एम एच 09 , इ एम 9763 ही येथील बसस्थानक परिसरात बिघडली होती. एरव्ही वाट पाहिन पण एस टी नेच जाईन ! असं म्हणत म्हणत एस टी नेच सुरक्षित प्रवास केला जातो.पण आज मात्र एस टी नेच जाईन, असं म्हणण्यापुर्वी एस टी ला धक्का पण देईन.असं म्हणत म्हणत एस टी ला धक्का देणारे एस टी कर्मचारी आणि प्रवासी आपल्या मोबाईल कमेऱ्यात टीपले आहेत प्रा भगवान आमलापुरे यांनी.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *