भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कंधार येथे अभिवादन

 

कंधार :भारतात माहिती तंत्रज्ञान युगाचे जनक संगणक क्रांती घडवणारे दुरदृष्टी नेतृत्व, भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त 21 मे रोजी कंधार येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना लोहा / कंधार विधानसभा काँग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर, माजी उपनगरअध्यक्ष मन्नानभाई चौधरी, हमीद मौलीसाब, माजी उपनगरअध्यक्ष सुधाकरराव कांबळे, वसंत गाडले, मोहन तपासे, विठल गिरी महाराज, आदि ची यावेळी उपस्थिती होती.
छाया-विनोद महाबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *