(कंधार ; दिगांबर वाघमारे )
१ जुलै रोज सोमवारी हरीत क्रांतीचे प्रणेते ,वसंतराव नाईक साहेब यांची जयंती कंधार शहरात साजरी होणार असून जयंती कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आज दि २६ रोजी
कंधार येथे बंजारा कार्यकर्त्याची बैठक बोलावली होती.
या बैठकीस समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. यावेळी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय पवार सर, शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव एल.के .जाधव, पंचायत समितीचे सदस्य उत्तम चव्हाण, सुंदरसिंग जाधव, सुरेश राठोड ,कासार खाजा, श्रीराम राठोड , अर्जुन राठोड, प्रसाद राठोड सर,संजय राठोड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माधव जाधव,
सुधाकर राठोड, विजय चव्हाण, गणेश राठोड, सरपंच संजय राठोड, सुनील राठोड, सुधाकर पवार, गोविंद राठोड ,विश्वनाथ पवार, विनोद राठोड, साईनाथ पवार, उद्धव राठोड, एडवोकेट बालाजी राठोड, आनंद राठोड, आतम जाधव, डॉ.विश्वनाथ राठोड, विठ्ठलराव राठोड मामा,शंकर चव्हाण , विलास जाधव,रमेश राठोड,इंदल राठोड, अरविंद राठोड, जयपाल चव्हाण, शिवचरण जाधव, बंडू राठोड, सचिन जाधव, नितीन राठोड ,बळीराम राठोड, गजानन राठोड ,जयपाल राठोड, आत्माराम चव्हाण, दादाराव पवार, अंकुश चव्हाण, रावण जाधव, देविदास चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.