धर्मापुरी : येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात दि 18 जुलै 24 रोजी रासेयो विभागाने पुढाकार घेऊन एक पेड माॅ के नाम हा उपक्रम राबविला.गावरान चिंच, आवळा, कडुनिंब आणि करंजीचे रोपं लावून व्रक्षारोपन करण्यात आले.यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा मुंडे जी आर,प्रा डावरे व्ही आर आणि प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान सचिन चं गुट्टे, प्रशांत उ गुट्टे,प्रा डॉ कोकणे जे पी,प्रा मोमले आर जी,प्रा नरवाडे एम व्ही,प्रा भगवान आमलापुरे आणि बाळासाहेब गायकवाड व्रक्षारोपन करतांना..