लोहा; प्रतिनिधी
लोहा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कै.विठ्ठलराव गणपती कळसकर यांचे काल अल्प आजाराने दुःखद निधन झाले होते, मंगळवार दि. 13 ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी कळसकर कुटुंबीयांची त्यांच्या राहत्या घरी भेट देऊन कळसकर कुटुंबीयांचे सांत्वन करून धिर दिला ,
यावेळी हरबळचे सरपंच अवधूत पाटील शिंदे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, समन्वय समिती सदस्य सिद्धू वडजे, चेअरमन नागेश हिलाल, दत्ता कौशल्ये ,खरेदी विक्री संघाचे संचालक सुधाकर सातपुते, भूषण दमकोडवार सतीश कराळे, व्यंकटी आढाव ,प्रसाद जाधव, अमोल गोरे सह इतर पदाधिकारी कार्यकर्ते व कळसकर कुटुंबीय उपस्थित होते.