उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लातूर विमानतळावर स्वागत

 

लातूर, दि. २८  : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन झाले. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचे स्वागत केले.

आमदार विक्रम काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री ना. पवार यांच्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे यांचेही आगमन झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *