Orange Alert to Nanded Parbhani Hingoli Jalna

Orange Alert to Nanded Parbhani Hingoli Jalna…. कालचा पाऊस व संतत धार यामुळे पुर्णक्षमतेने भरलेले व‌ भरण्याच्या जलद प्रक्रियेत असलेले धरण, बंधारे,हाय बँरीकेट्स यांचे पाणी विसर्ग काही ठिकाणी चालु आहे (दिग्रस,अंतेश्वर,विष्णुपुरी,आमदुरा,बळेगांव) इ.
तरी नदीपात्रातून कोणीही जाऊ नये.. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी दक्ष रहावे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *