राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उदगीर येथील हेलिपॅडवर आगमन

 

लातूर :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी हेलिकॉप्टरने नांदेड येथून उदगीर येथील हेलिपॅडवर आगमन झाले.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी पोलीसअतिरिक्त पोलीस महासंचालक दिपक पांडे, एनसीसी, लातूरचे एओ लेफ्टनंट कर्नल वायबी सिंग, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे उपस्थित होते.

CMOMaharashtra
Maharashtra DGIPR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *