आखिल भारतीय कॉग्रेस कमिटिचे महासचिव व लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षकां सोबत संजय भोसीकर यांनी साधला संवाद

लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम आखिल भारतीय कॉग्रेस कमिटिचे महासचिव कुणालजी चौधरी यांचे नांदेड येथे स्वागत करुन,लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षला सोडून घेण्याची मागणी व उमेदवारी विषयी चर्चा करतांना,लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *