बिलोलीत माजी आमदार अविनाश घाटे यांचे स्वागत

 

बिलोली : प्रतिनिधी –

९० देगलूर, बिलोली विधानसभा लढवण्यास इच्छुक उमेदवार आहे तशी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे मला उमेदवारी मिळेल असा विश्वास माजी आ अविनाश घाटे यांनी यावेळी व्यक्त केला बिलोली येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच बिलोली शहरात आले असता त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले .

 

ते पुढे बोलताना म्हणाले की मी ही निवडणूक जनतेच्या बळावर लढणार आहे आणि ती निश्चितच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी त्यांनी बिलोली शहरात व कोंडलवाडी शहरात भेटी घेतल्या यावेळी मतदारांना या भागाचा विकास करेल असे आश्वासन माजी आ.अविनाश घाटे यांनी यावेळी दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *