लोहा विधानसभा मतदार पहिले प्रशिक्षण दिनांक:-26/10/2024 व 27/10/2024 रोजी संपन्न होणार

 

लोहा विधानसभा मतदार संघात 338 मतदान केंद्र आहेत. जवळपास 2150 कर्मचारी मतदान प्रकीयेसाठी नियुक्त करण्यात आले असून शनिवार दिनांक:-26/10/2024 व रविवार दिनांक:-27/10/2024 या तारखेला कर्मच्या-याचे पहिले प्रशिक्षण के. के. मंगले कार्यालय लोहा व मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण नारायणा इंभीश स्कुल लौहा येथे होणार आहे. A असे निवडणुक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी सांगीतले आहे. या वेळी सहा. निवडणुक निर्णय अधिकारी विठ्ठल परळीकर, सहा. निवडणुक निर्णय अधिकारी रामेश्वर गोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *