मातंग समाज कार्यकर्त्यांची तातडीच्या बैठकीचे आयोजन

 

*महाराष्ट्रात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रस्थापित सर्व राजकीय पक्षांनी मातंग समाजास प्रतिनिधीत्व न देता पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या या बेदखल करण्याचे धोरण अवलंबिले आहे*
*या परिस्थितीमध्ये सकल मातंग समाजाची राजकीय भूमिका काय असावी या बाबतचा सामूहिक निर्णय घेण्यासाठी सकल मातंग समाज सर्वपक्षीय, सामाजिक संघटना प्रमुखांची* *बैठक आज दिनांक 27ऑक्टो रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता मातंग समाजाचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या निवासस्थांनी आय टी आय जवळ नांदेड येथे आयोजित करण्यात आलेली आहे.*

*तरी या महत्वपूर्ण बैठकीस समाजातील सर्व पक्षीय, सर्व सामाजिक संघटना प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित रहावे ही विनंती.*

*विनीत*
*मा.बी वाय पवित्रे*
*मा.सतीश कावडे*
*मा.लालबाजी घाटे*
*प्रा. देविदास इंगळे*
*मा.यादव सूर्यवंशी*
*मा.चंद्रकांत घाटे (माजी जि. प सदस्य*)
*मा. गणपतराव गायकवाड*
*मा. सुभाष आल्लापूरकर*
*मा. आनंद देगांवकर*
*मा. शंकर गायकवाड केसराळीकर*
*मा. एच. बी. बोरगावकर*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *