माजी सैनिकांचा 88 लोहा मतदार संघात ठिकठिकाणी सत्कार

 

कंधार ; प्रतिनिधी

लोहा विधानसभा निवडणुकीत १४ उमेदवार अधिकृत पणे निवडणूकीच्या रिंगणात आहेत . देशसेवा करून आता पारदर्शक राजकारण करून त्यातून समाजसेवा करण्यासाठी माजी सैनिक संघटना निवडणूकीच्या मैदानात प्रथमतांच उतरली आहे .माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बालाजी रामप्रसाद चुकलवार यांचा त्यांच्या सर्व माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांचा भावी आमदार म्हणून ठिक ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे , बालाजी रामप्रसाद चुकलवाड हे अपक्ष उमेदवार म्हणून अंगठी या निशाणीवर निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती माजी सैनिक पोचीराम वाघमारे यांनी दिली .

जंगमवाडी येथे माजी सैनिक संघटनेच्या कार्यकर्त्यांचा ०६/ ११ / २०२४ रोजी नांदेड जिल्हा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बालाजी रामप्रसाद चुकलवार भावी आमदार यांचा सत्कार करण्यात आला . येथिल नागरीकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत व प्रचंड मतानी उमेदवार बालाजी चुकलवाड यांना निवडून देण्यासाठी वचन दिले आहे .

 

 

लोहा विधानसभा निवडणुकीत उमेदवार

१) एकनाथ रावसाहेब पवार
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
.मशाल *
2 )चिखलीकर प्रतापराव गोविंदराव
नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी
घड्याळ *
3)आशाबाई श्यामसुंदर शिंदे
पिझंट्स अॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडीया
शिट्टी *

4)चंद्रसेन ईश्वर पाटील
जनहित लोकशाही पार्टी
बॅट *

5)शिवकुमार नारायणराव नरंगले
वंचित बहुजन आघाडी
गॅस सिलेंडर *

6)सुभाष भगवान कोल्हे
संभाजी ब्रिगेड पार्टी
शिवण यंत्र *

7)आशा श्यामसुंदर शिंदे
अपक्ष
ट्रक *

8)एकनाथ जयराम पवार
अपक्ष
चिमणी *

9)पंडीत सुदाम वाघमारे
अपक्ष
कपाट *
10)प्रकाश दिगंबर भगनुरे
अपक्ष
सफरचंद *

11)बालाजी रामप्रसाद चुकलवाड
अपक्ष
अंगठी *

12)प्रा. मनोहर बाबाराव धोंडे
अपक्ष
प्रेशर कुकर *

13)सुरेश प्रकाशराव मोरे
अपक्ष
ऑटो रिक्शा *

14)संभाजी गोविंद पवळे
अपक्ष
फुगा *

असे 14 उमेदवार आपले नसीब अजमावत आहेत .मतदान २० नोव्हेंबरला आणि, मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *