अंतिम वर्षाच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये घ्या सम्यक विद्यार्थी आंदोलनचे ना.उदय सामंत यांना निवेदन


#नांदेड_दि 18 |

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सोबत नविन MCQ Pattern, Question Bank व  विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ देऊन अंतिम वर्षाच्या परिक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्यात यावी या मागण्यां संदर्भात चर्चा करून  सम्यक विद्यार्थी आंदोलन नांदेडच्या वतीने निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात संदीप वने, विनोद भद्रे (मायाभाऊ नांदेडकर) शुद्धोधन कापसीकर,अनुप आगाशे आदी उपस्थित होते.
 #VBA #samyak #SamyakVidyarthiAndolan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *