आज दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी ३९५ व्या राजाधिराज, सिंहासनाधिश्वर,श्रीमानयोगी,स्वराज्य शिल्पकार, भगव्या झेंड्याचा पाईक, जाणता राजा, वंदनीय छ.शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्रभावे शब्दाभिवादन! गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार यांचे शब्दबिंबाचे काव्य!सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार