डॉ.भगवानराव जाधव साहेब,कंधार शहरातील स्त्री रोग तज्ज्ञ यांचे वडील कै.यशवंतराव पाटील जाधव,सुगाव सोमठाणकर यांचे दि.१८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुःखद निधन झाले.त्यांचा
अंत्यविधी सुगाव(सोमठाणा) ता.लोहा येथे आज दुपारी 4 वाजता होणार आहे.
सुगाव,नांदेड नरसी रोडवर,कहाळा पासून 4किमी अंतरावर आहे.जाधव पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्यास बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार व एमेकर परिवार कंधार