स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र पापीनवार यांचा सत्कार

कंधार ;

मराठवाडा मुक्ती संग्राम निमित्त स्वातंत्र्य सैनिक श्री रामचंद्र मारोती पापीनवार यांचा भाजपा महिला आघाडीचा वतीने सत्कार करण्यात आला .भाजपा महिला आघाडी चे औरतकर मँडम, मीना मुखेडकर, डुमणे बाई, गिते बाई, वडवळकर बाई, मीराताई मामडे, लाडकेकर माउशी, जयश्री फरकंडे,प्रतिभा फरकंडे ताई, प्रणिता ताई यांची उपस्थीति होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *