मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती खादी कार्यालय कंधार चे व्यवस्थापक श्री सटवा करेवाड यांचा वाढदिवस साजरा.

 

*कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे*

मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती
खादी कार्यालय कंधार येथील व्यवस्थापक तथा मॅनेजर
श्री सटवा सोपानराव करेवाड
यांचा 49 वा वाढदिवस मोठा उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी दैनिक चालु वार्ता चे मुख्य प्रबंधक माधव गोटमवाड, दैनिक दिव्य लोकप्रभाचे तालुका प्रतिनिधी तथा अखंड भारत लाईव्ह चे संपादक संतोष कांबळे व खादी ग्रामोद्योग कार्यालय कंधार चा स्टॉप उपस्थित होता .

त्यांच्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी व्हाट्सअप,फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्राम ,फोनवर किंवा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या त्यांना आयुष्यात उत्तुंग यश, उत्तम आरोग्य व समृद्ध जीवनासाठी शुभेच्छा अनेक मान्यवरांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *