लोहा :
रिसनगाव चे सरपंच आजय नाईक याना सरपंच पदाच्या जबाबदारीतून कर्तव्य आणि आर्थीक व्यवहार पार पाडण्यास खंडपीठाचे न्या.मंगेश पाटील यानी मनाई केली.
त्याचा पदभार उप सरपंचाकडे द्यावा आसे आंतरिंम आदेश दिले याचिकेची पुढील सुनावनी 15 आक्टोबर रोजी होणार आसुन खंडपीठाने प्रतिवादी ग्रामीण विकास विभागाचे मुख्य सचिव ,जिल्हा आधिकारी, याच्या सह ईतर प्रतीवाध्यानाही नोटिस बजावण्याचा आदेश दिला आहे रिसनगाव येथील ग्राम पंचायत मधिल पैशाचा आपहार करुन ग्राम सभा व मासिक सभा घेतली नसल्यामूळे जिल्हा आधिकारी यानी दिलेल्या आदेशा विरोधात दाखल केलेल्या याचीकेच्या आनुषंगाने खंडपिठाने वरिल आंतरिम्ं आदेश दिले आहेत उतम एकलारे व ईतर सदस्य यांच्या वतीने खंडपीठात याचिका दाखल केली आहे
याच्या वतीने ऑ राजेंद्र देशमुख यानी काम पाहिले . त्याना देवाग देशमुख व विशाल चव्हाण यानी सहकार्य केले तर हणमंत पवार याच्या वतीने शंभूराजे देशमुख यानी काम पाहिले . तर उप सरपंच माया तिगोटे याचे गावातील नागरिक वसंत पवार,संतोष पवार,विठ्ल पवार तूळशिराम शिंदे मणिका फुगणर यानी आभिनदंन केले .