कंधार :- प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी प्रदेश राज्य परिषद सदस्यपदी धोडिबा बाबाराव भायगावे यांची निवड प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यानी केली आहे.धोडिबा बाबाराव भायगावे हे गेल्या 40 वर्षापासून पक्षनिष्ट व एकनिष्ठ पणे कार्य केले आहे. पक्ष तळागाळात पोहचविण्याचे काम प्रामाणिक पणे केले आहे. त्यानी विधानसभा प्रमुख व कंधार तालुका अध्यक्ष पदावर काम केले आहे. याची दखल घेऊन त्याची निवड केलेली आहे.आदि निवडीबदल बाबुराव गंजेवार, भगवान व्यास, गंगाप्रसाद यन्नावार, अँड. विजय धोंडगे, शिवसांब देशमुख, शरद मुंडे, सचिन अग्रवाल, डाँ. बालाजी कागणे, डाँ. पवार, परमेश्वर गित्ते, काशीनाथ माने, अशोकराव येडके, अनिल कुलकर्णी, तुळशीराम चावरे, कालीदास कुरुळेकर, एस. पी. जाधव, शिवराज जाधव यानी शुभेच्छा दिल्या आहेत.

