“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
आज सर्वत्र वृक्षांच्या फांदीवर अश्विव मासारंभा पासून चिमुकल्या सुगरणी खोपा विणन्यात दंग असतात.एस.आर.टी.काॅलेज कॅम्पस मध्ये गेलो असता.त्या ठिकाणच्या पाम जातीच्या वृक्षावर सुगरणींची जणु स्पर्धाच लागली होती.निरीक्षण करतांना या खोप्यावरच सुचलेले काव्य! सोबत अॅड.नरेंद्रजी राठोडकर सर,रमेशजी राठोड सर,प्रा.गाढले सर व गुणवंतराव पांचाळ सर यांनी त्या घरट्यावरच चर्चा रंगली.त्यांच्या कलेची मुक्तकंठाने स्तूती करत त्यांचे कौतुक केले.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार