जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची अवस्था पाहून शासनाने तात्काळ मदत करावी : विक्रम पाटील बामणीकर


  एक महिन्याची पगार दिली नाहि म्हणून या भारतातील थयथया नाचणार्या अधिकारी व कर्मचारी वर्ग, आंदोलन करतात काम बंद करून शासनाचा निषेध करतात मग जगाचा पोशिंदा असलेला आज शेतकरी आर्थिक संकटात आहे मग शेतकऱ्यासाठी अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरत नाहीत काम बंद आंदोलन करत नाहीत व त्यात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करतानासुद्धा काळजीपूर्वक पंचनामे करून शेतकऱ्यांची व्यथा शासनापर्यंत पोहोचत नाहीत कुठेतरी शेतकऱ्याविषयी काळजी व त्यांचे अश्रू पुसणारे कोणीतरी आहे का ? वर्षभर रानात मेहनत करून काबाड कष्ट करून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांना अन्न पुरवठा करतो या शेतकऱ्यावर कितीही संकटे आली तरी  डगमगणार नाही कारण त्याचे संकट इतके भयानक असते की त्याच्या एवढे संकट कोणत्या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना आसते शेतकऱ्या एवढे संकट कोण्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना असले तर तो आत्महत्या केल्या शिवाय राहत नाही शेतकऱ्याला दररोजचे एक संकट असूनही तो घाबरत नाही त्या संकटावर मात करून पुन्हा जगण्याची उमेद करतो त्या शेतकरी माझ्या माय बापाला शेतकरी पुत्राचा सलाम
आणी पुर्ण वर्षभराचे पिक या संकाटात वाया जावून आता वर्ष कसे काढायचे या चिंतेत आसणारा आमचा बाप शेतकरी. आहे …….
आता च्यालेंच स्विकारा
शासनाने काळजीपूर्वक सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे


शेतकरी पुत्र विक्रम पाटील बामणीकर..
मो नंबर ९८६०००१३५६ ता.कंधार.जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *