कंधार तालुक्यातील हिरामण तांडा येथे वृक्षारोपन व सॅनिटायझर मास्के चे वाटप करुन खासदार चिखलीकरांचा वाढदिवस साजरा

कंधार तालुक्यातील हिरामण तांडा येथे वृक्षारोपन व सॅनिटायझर मास्के चे वाटप करुन खासदार चिखलीकरांचा वाढदिवस साजरा


कंधार  ; विनोद तोरणे
कंधार तालुक्यातील हिरामण तांडा येथे गावातील सर्व नागरिकांची आरोग्य  तपासणी करून सॅनिटायझर व मास्के वाटप करण्यात आले व वृक्ष लागवड करण्यात करून खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, सुंदर सिंग जाधव, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष राजहंस शहापुरे, श्रीराम जाधव, विनोद पाटील तोरणे, दिनेश राठोड, गजानन चव्हाण , सागर डोंगरजकर, प्रवीण बनसोडे, गोटू पवार ,बालाजी पाटील तोरणे, गजानन राठोड, संदीप राठोड सह,कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. तांड्यातील नागरिकाची टेंपरेचर तपासणी करून त्यांना सनी टायझर आणि मास्क वापरण्या संदर्भात जनजागृती करून आपण कोरोनाला हरवू  शकतो म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *