फुलवळ येथिल नागरीकांना धिर देत नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी केले मास्क व सॅनिटायझर चे वाटप

फुलवळ येथिल नागरीकांना धिर देत नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी केले मास्क व सॅनिटायझर चे वाटप
कंधार ;
फुलवळ ता. कंधार येथे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर,सामाजिक कार्यकर्त्या तथा  माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांनी भेट देऊन येथील नागरिकांना  धीर देत  नागरिकांना,आरोग्य कर्मचारी व पत्रकार बांधवांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करून फवारणीसाठी औषध दिले यावेळी सोबत कंधार तालुका सोशल मीडिया सेल अध्यक्ष सतीश देवकते,गावातील सरपंच बालाजीराव देवकांबळे, मुख्याध्यापक बस्वेश्वर मंगनाळे,  मंडळाधिकारी सदाशिव पटणे, गंगाधर शेळगावे, महेश मंगनाळे,प्रवीण पाटील मंगनाळे, धम्मानंद जाधव,गावातील  पत्रकार मंडळी व नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *