रोगप्रतिकारक शक्ति गोळ्याचे कंधार येथे वाटप

रोगप्रतिकारक शक्ति गोळ्याचे कंधार येथे वाटप
कंधार ; युगसाक्षी 
साहित्यरत्न लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त पवार हॉस्पिटल कंधार यांच्या तर्फे अँर्सेबिक 30 रोगप्रतिकारक शक्ति गोळ्याचे दि.२ अॉगस्ट रोजी  मोफत वाटप डॉ.तक्षशिला बाळासाहेब पवार यांच्या वतिने करण्यात आले.यावेळी कार्यक्रम चे आयोजक अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ, कंधारचे सर्व सदस्य उपस्थित होते.Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *